१९५२ च्या वन विषयक धोरणा नुसार एकूण किती टक्के क्षेत्र जंगला खाली असावा हे ठरिवण्यात आले
Answers
Answered by
0
Answer:
1952 च्या वन विषयक धोरणानुसार 33% क्षेत्र जंगलाखाली असावे असे ठरवण्यात आले. त्यातील पर्वतीय भागांसाठी 60 टक्के आणि 20 टक्के भाग हा जंगलासाठी वापरावा असे ठरवण्यात आले.
या धोरणानुसार अनेक उद्दिष्ट साध्य करण्यात आले.सामाजिक वन विभागांमध्ये वृक्षारोपण अशा कार्यक्रमांना प्रोत्साहन देण्यात आले.
एवढेच नाही तर त्या भागांची काळजी घेणे व पर्यावरणाचा संतुलन राखणे या गोष्टींना महत्त्व देण्यात आले. औषधी वनस्पती यांचा खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन व्हावे यावर भर देण्यात आला.
Similar questions