India Languages, asked by ayush859716, 11 months ago

चचंद्रारा ज्ञानवधन उपक्रम सन-2019-20 गटबा
एकूण गुण
HTRA
A
स्पर्धकांना स्वयंअध्ययन, गटचर्चा, गृहपाठ याद्वारे पेपर सोडविण्याची सात दिवसांची संध
आपल्याकडील 'विटी-दांडू' सारखा खेळला जाणारा 'दांडी बियो' हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे
1) श्रीलंका
2) भूतान
3) नेपाळ
4) इंडोनेशिया
2) 2018 या वर्षाची 'महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा' कोणी जिंकली ?
1) अभिजित कटके 2) बाला रफिक शेख 3) विजय चौधरी 4) रोहित कारले
3) 'अमूल' या भारतीय दुग्ध उत्पादन कंपनीने आय सी सी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 2019 मधील कोणत्य
संघाचे प्रायोजकत्व स्वीकारले आहे ?
1) बांग्लादेश
2) भारत
3) श्रीलंका
4) अफगाणिस्तान
-) 2018 मध्ये आयोजित 14 व्या जागतिक हॉकी विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले
1) बेल्जियम
2) नेदरलँड 13) ऑस्ट्रेलिया
4) इंग्लंड
बॉक्सिंग खेळाडूंच्या संख्येमुळे भारताच्या कोणत्या शहराला 'मिनी क्युबा' अशी ओळख प्राप्त झाली आ
1) चंदीगड
2) हिस्सार
3) भिवानी
तयाळा
गटात न बसणारे पद ओळखा.
1) चपाती
2) पाव
3) इडली
4) डोसा
6
वेगळे पद ओळखा ? 1)
2) 256
4) 600
441
576ONARY
Hamala
PREPARAHALISA​

Answers

Answered by Aangishah
0

Answer:

Can you please translate your question in English language...

Answered by gawadesoniya
1

Answer:

1) नेपाळ. २) बाला रफिक. 3) अफगाणिस्तान. 4.) बेल्जियम. 5) भिवानी. 6) पाव 7) 600

Similar questions