Hindi, asked by nunu2121, 9 months ago

) चहाची जाहिरात करणारा प्रसिद्ध मराठी अभिनेता.​

Answers

Answered by Hansika4871
6

चहाची जाहिरात करणारा प्रसिद्ध मराठी अभिनेता म्हणजेच नाना पाटेकर होय.

खाली चहाची जाहिरात दिली आहे.

खुशखबर!खुशखबर! खुशखबर!

का तुम्ही पण पांचट चहा पिऊन त्रास ला आहात?

का तुम्हाला पण तुमची नेहमीची चहापावडर आवडत नाही?

तर तुम्ही अगदी योग्य निर्णय घेतला आहे.

♦ वाघ बकरी चहा♦

उत्तम, कडक, तजेलदार, अंगात उत्साह आणणारा आमचा हा चहा!

किंमत फक्त ५० रुपये (२५०ग्राम)

आजच विक्रेत्याकडून आमची चहापावडर विकत घ्या!

Answered by gauharkamle
1

चहा पावडर जाहिरात.

HOPE IT HELPS YOU

안녕하세요!!

Attachments:
Similar questions