India Languages, asked by bobhaterupali017, 7 months ago

चहाची किटली , कपबश्या , प्लेट्स , वाट्या इत्यादी चिनी मातीची किंवा सिरॅमिकची का असतात

Answers

Answered by braingamer47
2

Answer:

Write in english bhai pls

Answered by studay07
3

Answer:

  • चहाची किटली , कपबश्या , प्लेट्स , वाट्या इत्यादी चिनी मातीची किंवा सिरॅमिकची असतात कारण चिनी माती चे कण हे अतिशय सूक्ष्म असतात आणि मतीमध्य क्षमता असते की ती एकसोबत राहते त्यांच्या मध्य जास्त जागा नसते.
  • चहाची किटली , कपबश्या , प्लेट्स , वाट्या इत्यादी चिनी मातीची किंवा सिरॅमिकची असतात कारण चिनी माती चे कण हे अतिशय सूक्ष्म असतात आणि मतीमध्य क्षमता असते की ती एकसोबत राहते त्यांच्या मध्य जास्त जागा नसते. कण हे सूक्ष्म असल्यामुळे जवळ जवळ राहतात आणि घट्ट बसतात या क्षमते मुळे त्या मधून ज्या वेळी आपण द्रव टाकतो ते सांडत नाही.
  • चहाची किटली , कपबश्या , प्लेट्स , वाट्या इत्यादी चिनी मातीची किंवा सिरॅमिकची असतात कारण चिनी माती चे कण हे अतिशय सूक्ष्म असतात आणि मतीमध्य क्षमता असते की ती एकसोबत राहते त्यांच्या मध्य जास्त जागा नसते. कण हे सूक्ष्म असल्यामुळे जवळ जवळ राहतात आणि घट्ट बसतात या क्षमते मुळे त्या मधून ज्या वेळी आपण द्रव टाकतो ते सांडत नाही. आणि माती चे असल्यामुळे आपल्या शरीरावर काही वाईट परिणाम होण्याचे शक्यता कमी असते.
  • चहाची किटली , कपबश्या , प्लेट्स , वाट्या इत्यादी चिनी मातीची किंवा सिरॅमिकची असतात कारण चिनी माती चे कण हे अतिशय सूक्ष्म असतात आणि मतीमध्य क्षमता असते की ती एकसोबत राहते त्यांच्या मध्य जास्त जागा नसते. कण हे सूक्ष्म असल्यामुळे जवळ जवळ राहतात आणि घट्ट बसतात या क्षमते मुळे त्या मधून ज्या वेळी आपण द्रव टाकतो ते सांडत नाही. आणि माती चे असल्यामुळे आपल्या शरीरावर काही वाईट परिणाम होण्याचे शक्यता कमी असते. पण जसे प्रत्येक गोष्टी चे फायदे आणि तोटे असतात तसेच आपण याचा जास्त वापर नाही केला पाहिजे कारण यामुळें आपल्या जमीन वर परिणाम होऊ शकतो.
Similar questions