चहाचा कपाला दांडा कुठला बाजूला असतो
Answers
Answered by
1
Answer:
चहाच्या कपाला दांडी बाहेरच्या बाजूला असते. थोडंसं विनोदाच्या अंगाने सांगायचं झालं तर जे डावखुरा नसतात त्यांच्यासाठी बनविलेल्या कपाची दांडी उजव्या बाजूला असते आणि ते उजवे नसतात त्यांच्यासाठीच्या कपाची, डाव्या बाजूला!
Hope it helps...
ʕ •ᴥ•ʔ
Similar questions