(४) चकोराच्या दृष्टान्तातून संत तुकाराम काय सिद्ध करू इच्छितात, ते तुमच्या शब्दांत लिहा.
Answers
Answer:
'भेटीलागी जीवा' या अभंगात संत तुकाराम आपली विठ्ठलभेटीची ओढ व्यक्त करतात. यासाठी ते चंद्रकिरणांकरता आसुसलेल्या चकोराचा दृष्टांत देतात.
'भेटीलागी जीवा' या अभंगात संत तुकाराम आपली विठ्ठलभेटीची ओढ व्यक्त करतात. यासाठी ते चंद्रकिरणांकरता आसुसलेल्या चकोराचा दृष्टांत देतात.चकोर पौर्णिमेच्या चंद्राची खूप वाट पाहतो. जणू पौर्णिमेचे चंद्रकिरण हेच त्याचे जीवन असते, त्याला चंद्रप्रकाश आपल्या रोमारोमांत भरून घेण्यासाठी महिनाभर वाट पाहावी लागते, तसेच विठ्ठल माऊलीचे दर्शन व्हावे यासाठी तुकाराम महाराजदेखील रात्रंदिवस वाट पाहत आहेत. अशाप्रकारे, चकोराच्या दृष्टांतातून संत तुकाराम आपली प्रभुदर्शनाची व्याकुळता व्यक्त करतात
Hope it's helps..⬆️
Answer:
भेटीलागी जीवा' या अभंगात संत तुकाराम आपली विठ्ठलभेटीची ओढ व्यक्त करतात. यासाठी ते चंद्रकिरणांकरता आसुसलेल्या चकोराचा दृष्टांत देतात.