India Languages, asked by lokeshsonawane1234, 5 hours ago

चकोराच्या दृष्टान्तातून संत तुकाराम काय सिद्ध करू इच्छितात, ते तुमच्या शब्दांत लिहा.​

Answers

Answered by anoopdwivedii2006
2

Answer:

(तुकाराम बोल्होबा अंबिले (मोरे)

भेटीलागीं जीवा लागलीसे आस ।

पाहे रात्रंदिवस वाट तुझी ।।१।।

पूर्णिमेचा चंद्रमा चकोराजीवन ।

तैसें माझें मन वाट पाहे ।।२।।

दिवाळीच्या मुळा लेंकीं आसावली ।

पाहातसे वाटुली पंढरीची ।।३।।

भुकेलिवा बाळ अति शोक करी ।

वाट पाहे उरि माउलीची ।।४।।

तुका म्हणे मज लागलीसे भूक ।

धांवूनि श्रीमुख दांवी देवा ।।५।।

Similar questions