चक्रीय चौकोन MRPN मध्ये, R =(5x-13) आणि N=(4x+4), तर R आणि N यांची मापे ठरवा
Answers
Answered by
14
Step-by-step explanation:
चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन पुरक अस्तात
कोन R +कोन N =180
5x-13+4x+4=180
9x-9=180
9x=180+9
9x=189
X=189/9
x=21
कोन R =5x-13
=5×21-13=97
कोन N=4x+4=4×5+4
=24
Similar questions