India Languages, asked by krishostwal, 2 months ago

*चला आज जरा मूड बदल करत एक डोके खाजवायला लावणारे काम करू*

*ह्या कोड्याचे उत्तर गूगल वर मिळणार नाही*

*खाली काही मराठी फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित व्यक्तींची नावे (नाव आणि आडनावा सहित ) दडली आहेत ती ओळखा.*

1 *ररळकळदवशत*
2 *टपल्हलीरकोदिक*
3 *रलकुवापपदि*
4 *शीरनाकपनाळ*
5 *शकडखेदीबुगरज*
6 *फकसशोराअ*
7 *मराव्हीताशां*
8 *टेनारकनापा*
9 *र्थअमसकशो*
10 *रश्रीयकडजग*
11 *अरनाविकर्शीशख*
12 *वरलासलेकरये*
13 *शखदेशमुतेरी*
14 *षमशीमासुणीरो*
15 *शारदाखाभेसुवि*
16 *करीओशगि*
17 *शसालेळेबनि*
18 *याडूरकतेंप्रिल*
19 *वेरकुढअंवा*
20 *धुडलकममररतो*
21 *वळलीरकभादिप्रप"*
22 *ररलढाकपेंजीभा*
23 *लेमीघुचौसर*
24 *तागेकशरलमं*
25 *रवाशकरेसुड*
26 *ईणरअसकरुना*
27 *मद्रनीजविंहार*
28 *रतावालपली*
29 *देशमेवर*
30 *गलसालानरं*


*खुप खुप शुभेच्छा* ​

Answers

Answered by missunknown52
8

Answer:

. शरद तळवळकर

. दिलीप कोल्हटकर

. कुलदीप पवार

. नाना पळशीकर

. जगदीश खेबुडकर

. अशोक सराफ

. व्ही शांताराम

. नाना पाटेकर

. अशोक समर्थ

. जयश्री गडकर

. अविनाश खर्शिकर

. सरला येवलेकर

. रितेश देशमुख

. सुषमा शिरोमणी

. विशाखा सुभेदार

. गिरीश ओक

. निलेश साबळे

. प्रिया तेंडुलकर

. अंकुर वाढवे

. मधुकर तोरडमल

. दिलीप प्रभावळकर

. भालजी पेंढारकर

. समीर चौघुले

. लता मंगेशकर

. सुरेश वाडकर

. अरूण सरनाईक

. रविंद्र महाजनी

. ललिता पवार

. रमेश देव

. लालन सारंग

Hope it helps youuuuu.......!!!!!!!

Answered by maheky2004
0

Explanation:

hgrvkiyvbhdfujjgxvvfhnwrhiu jtsdfmjtfvgdyjttzhjcu

Similar questions