History, asked by rani8, 1 year ago

चला, बघुयात मराठी कितपत येतंय अजून.. खालील शब्दांचे समानार्थी अथवा पूरक शब्द सांगा ज्यांचा शेवट 'त्र' या शब्दाने होतो १ निशा २ एक फळ ३ नदिचे असते ते ४ सगळीकडे ५ पत्नी ६ सख्खा नाही तो ७ सदोदित ८ जारण मारण ९ गर्भगळीत १० देवाचे गुणगान ११ सूर्य १२ केवळ १३ एक प्राणी १४ संस्कृत मधे 'तेथे' १५ मंगलमय १६ ऋषिंचे असते ते १७ गायिचे हे पावन असते १८ जागा १९ गणिती व्याख्या २० सखा

Answers

Answered by DarthZerstorer
1
can u translate to english i have problem reading it.

Similar questions