चला चला हो एकमुखाने गाऊ एकच गान
भारत देश महान, भारत देश महान ।।धृ. ।।
हिमालयाची हिमशिखरे ती । भारतभूच्या शिरी डोलती ।
गंगा, यमुना आणि गोमती । घालिती पवित्र स्नान ।।१।।
इतिहास नवा हा बलिदानाचा । शौर्याचा अन् पराक्रमाचा ।
समतेचा अन् विश्वशांतिचा । जागवी राष्ट्राभिमान ।।२।।
शौर्याने जे वीरचि लढले । रणांगणी ते पावन झाले ।
भारतभूचे स्वप्न रंगले । चढवून उंच निशाण ।।३।। yacha Arth Sanga
Answers
Answered by
5
Answer:
I don't I am very very soory
Answered by
1
Answer:
hyssvuvwj ab ja. and Nam aja Ka ak akshay si ani aj ahe ahau and ajbajx ajsbxia if djabxbs us s
Similar questions