World Languages, asked by jainjayashree1, 10 months ago

चला डोकं चालवा. स्नेहल साठ्यांचे कोडे सोडवा. 'री' कारांत शब्द सांगा.

1 पूर्वी ब्राह्मण विद्यार्थी मागत ती
2 आपसातील छोटीमोठी भांडणे
3 आपसातील खडाष्टक
4 एक रंग
5 दिवाळीतील एक पदार्थ
6 एकमेकांतील तुलना
7 रिक्षावाले करतात ती
8 एक प्रतिष्ठित गाडी
9 भिऊन इकडे तिकडे बघणारी
10 एकदम निग्रही माणूस
11एक नदी
12 रविकिशन कोणता नायक आहे
13 चांगल्या विचारांचा
14 पुण्यातले एक उपनगर
15 महाराष्ट्रातील एक कृषी विद्यापीठ
16 कापसाची एक जात
17 वारकऱ्यांचे माहेर
18 रूपवान स्त्री
19 करंजीत सारण भरण्यासाठी लाटतात ती
20 एकदम छान मुलगी किंवा स्त्री
21 कृष्णाची मुरली
22 लोणच्यात ह्याची पावडर घालतात
23 एक प्रसिद्ध मैदान
24 तूप कढवल्यावर खाली रहाते ती
25 अश्विन पौर्णिमा
26 ---शक्तीचा विजय असो
27 सगळ्यांची लाडकी बॉलिवूड अभिनेत्री
28 कंटाळवाणे किंवा त्यानी त्याच प्रकारचे काम किंवा वर्तन
29 तळपायाला होणारा रोग
30 हत्तीच्या पाठीवर बसायला असते ती

चला सोडवा बघू पटापट, उत्तर द्या फटाफट.​

Answers

Answered by Anonymous
0

Answer:

sorry I didn't understand........

.

Similar questions
Math, 5 months ago