Hindi, asked by anurajhumne4615, 9 months ago

चला खेड्याकडे या विषयावर निबंध लिहा

Answers

Answered by vinayakpn156
6

चला खेड्याकडे

भारतातील बहूसंख्य नागरिक पूर्वी खेड राहत होते व आज ही राहतात , याचा अर्थ भारत हा कृषिप्रधान देश होता व आहे .

त्यामुळे खरा भारत देश हा खेड्यातच राहतो.

वीज , रस्ते , लोहमार्ग , बॅंका , दळणवळणाच्या सोयी , आणि अन्य सुविधा या व्यापाराच्याच मार्गाने विकसित होत गेल्या. त्यामुळे ज्याप्रमाणे शहरांचा विकास झाला त्याप्रमाणे खेड्यांचा विकास झाला नाही , म्हणून रोजगार निर्मित ही प्रामुख्याने शहरांमध्ये होत गेली. खेड्यातील लोक हे निसर्ग आणि कृषी यांवर अवलंबून असणाऱ्या व्यवसायांवर टिकून राहिले.

आशा करताे हे तुम्हांला मदत करेल.

Similar questions