Environmental Sciences, asked by Dragenous6327, 11 months ago

चला मंडळी खाली दिलेल्या वाक्यांमधून आपल्याला *फुले हुडकायची आहेत.* तयार ना मग सुगंध घ्यायला 1 गण्याची म्हातारीच मेली आहे ना तपासून पहा. 2 किती वेळा सांगितलयं जरा तग धरत जा 3 मोठा मोठा गरा खूपच गोड होता. 4 मनीचा फारच बाई पसारा 5 सोनाली जा जरा ईकडे तिकडे शोध चेंडू कुठे गेला. 6 खजुर सईकडे मागितलास तरी चालेल. 7 बागुल बुवाने छडीचे तुकडे तुकडे करून टाकले. 8 नवीन साहेब कुलकर्णी आडन�वाचे आहेत. 9 नानासाहेब आरोग्याला जपा आता. 10 दुपारी जातककथा वाचायला हरकत नाही. 11 पुण्यात सतराशे साठ रसवंती गृह आहेत 12 शाळेत झेंडा वंदनाला दगडू गेला नाही. 13 बंगाली रसगुल्ला लाजवाब असतो. 14 मधुकडचा खारा माल भलतीकडेच उतरविला. 15 जर तुम्ही बेरीज चुकलात तर रामानुज शिक्षा करतील. 16 मदनला सर्दीवर रामबाण उपाय सापडला. 17 रोजनिशी लिहीण्याचा सुगंधाला फारच कंटाळा येतो 18 पिनाक मळकट कपड्यानेच सगळीकडे फिरतो. 19 सदासर्वदा चूकीचे म्हणले मग काय बाईंनी फुलीच मारली. 20 काय गो जाधवांचा लंबकर्ण दिसला का तुला?

Answers

Answered by kgfr93328
0

Answer:

Djdjdjdhrbrbfufucujdsnd e dvxhhisdjfjfufififjfbdvrvr rbdusiwjejrn namaste jfjureu37 namaste 555 30 nu kai nakki nai to kyare javu free ho to

Similar questions