चला सराव करू या : खालील उदाहरणांचे उपमा व उत्प्रेक्षा अलंकारात वर्गीकरण करा. १ गोधूम वर्ण तिचा हरणाच्या पाडसापरी डोळे २ वाघ गरजावा तशी सावळ्याने आरोळी फोडली ३ बापू गायधनी बाणासारखा आगीत शिरला ४ लाट उसळोनी जळी खळे व्हावे त्यात चंद्राचे चांदणे पडावे, तसे गाली हसता तुझ्या व्हावे शिक्षकांनी वरीलप्रमाणे विविध उदाहरणे देऊन अलंकार घटकाचा सराव करून घ्यावा.
Answers
Answered by
0
Answer:यययहहैहयहह
Explanation:
Similar questions
Math,
30 days ago
English,
30 days ago
Math,
2 months ago
Social Sciences,
2 months ago
Social Sciences,
9 months ago
English,
9 months ago
Math,
9 months ago