Economy, asked by nikita1910, 2 months ago

चलन विषयक धोरण कोण राबवते.

Answers

Answered by aryanbrainliest
0

Answer:

Explanation:

शाच्या आर्थिक धोरणाचे मुख्यतः तीन घटक असतात.

   अर्थसंकल्पीय धोरण: दरवर्षी अर्थसंकल्प सादर करताना  मांडलं जातं (कर, खर्च व कर्ज).अर्थसंकल्पीय धोरण सरकारच्या वतीनं अर्थमंत्री मांडतात.सरकारचे प्रमुख आर्थिक सल्लागार तसेच पंतप्रधानांचं आर्थिक सल्लागार मंडळ यांच्या विचारांचाही या धोरणांवर प्रभाव पडतोच.

   चलन विषयक धोरण : दर तीन ते सहा महिन्यांनी मांडलं जातं. सरकारच्या प्रभावापासून दूर असतं.

   इतर धोरणं : या घटकात शेती, उद्योग, कामगार, नियोजन, शिक्षण, आरोग्य धोरण आदींचा समावेश होतो.

Similar questions