India Languages, asked by damimi, 8 months ago

can any one will say me the xompostion of माझा आवडता छंद in marathi who evers comopostion most liked to me I will mark them as a brain listt​

Answers

Answered by kg9240344
1

Answer:

this

Explanation:

this is marathi nibandh

Answered by mangeshkendre8649
1

Answer:

माझा आवडता छंद

माझा आवडता छंद म्हणजे कागदापासून वेगवेगळया वस्तू तयार करणे. मला वेगवेगळ्या वस्तु तयार करणे

खुप आवडते.मी आता पर्यंत कागदाची पिशवी,होडी,आकाशकंदील,ओरिगामी (oregami ,एक जपानी कला ज्यात कगदापासून वस्तू बनवल्या जातात.) मला ओरिगामी खुप आवडते. त्यात आपण पक्षी ,तारे,फुले आशा अनेक वस्तू बनवू शकतो.मी असे वेगवेगळ्या गोष्टी माझ्या घराच्या सजावटीसाठी बनवले आहे.

या सगळ्या गोष्टीमुळे माझे घर सूंदर व सुरेख दिसते.माझ्या काही मैत्रीणी देखील आहेत,ज्या मला नवनवीन वस्तू बनवायला शिकवतात. मी त्याच्याकडून कागदाचे मडकं, फुलपाखरे तयार करायला शिकले .मला माझा छंद खूप आवडतो.

Similar questions