India Languages, asked by shravan126, 1 year ago

can anybody give me some shabds of 'shabdasamuhabaddal eik shabd' in marathi....

Answers

Answered by mandrekarvarsha56
1

Hey ur answer is


↘️↘️↘️↘️↘️↘️


➖लोखंडाचे सोने करणारा दगड -परीस


➖तीन नद्यांचा संगम -त्रीवेणी संगम


➖विमान चालविणारा -वैमानिक


➖देवाला मानणारा -आस्तीक


➖देवाला नमानणारा -नास्तीक


➖ कपडे शिकवणारा -शिंपी


➖अतीशय आजारी असलेला -अत्यवस्थ


➖स्वर्ग, मृत्यू व पाताळ हे तीन लोक -त्रिलोक


➖दान देण्याचा गुण -दातृत्व


➖श्रेष्ठ देवता -आदीदेवता



Hope this helps ........


#mark_as_brainliest

#follow_me

Similar questions