Hindi, asked by ATHARVADERE77, 6 hours ago

can anyone help me with this marathi?

३. समास ओळखा.
i) गैरहजर
ii) माणिकमोती

४. अलंकार ओळखा. (उपमेय, उपमान, साधर्म्य,साम्यसूचक शब्द)
i) आईची माया जणू वटवृक्षाची छाया.

५. वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा . ( कोणत्याही दोन )
i) जीवाचे कान करून ऐकणे.
ii) आ वासून उभे राहणे.
iii) गवगवा होणे.

प्रश्न ४ . (आ) भाषिक घटकांवर आधारित कृती __• शब्दसंपत्ती
१. समानार्थी शब्द लिहा.
i) पवन
ii) सरिता

२. विरुद्धार्थी शब्द लिहा.
i) भरती
ii) लक्ष

३. शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.
i) अतिशय ज्ञानी असलेला -

४. वचन बदला
i) दार
ii) पर्वत

Answers

Answered by nknk1419
1

. समानार्थी शब्द लिहा.

i) पवन -वारा

ii) सरिता - नदी

२. विरुद्धार्थी शब्द लिहा.

i) भरती - ओहोटी

ii) लक्ष -दुर्लक्ष

३. शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.

i) अतिशय ज्ञानी असलेला - विद्वान

४. वचन बदला

i) दार -दारे

ii) पर्वत -

५. वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा . ( कोणत्याही दोन )

i) जीवाचे कान करून ऐकणे. - लक्षपूर्वक एकणे- वर्गात सर शिकवत असताना सायली जीवाचे कान करून ऐकत होती

ii) आ वासून उभे राहणे. - चकित होणे- समोरे भला मोठा साप पाहुण कुणाल आ वासून उभा राहिला

iii) गवगवा होणे.

Similar questions