Can anyone plz answer this question
प्र . १ ) पुढील वाक्यांचे प्रकार ओळखा .
१ ) अजय सकाळी लवकर उठतो .
२ ) तुझे नाव काय आहे ?
३ ) बापरे ! केवढी मोठी वसाहत .
४ ) मुलांनो , रांगेत चला .
५ ) मला हे चित्र नापसंत नाही .
Answers
Answered by
3
Explanation:
1. vidhanarthi vakya
2. prasnarthak vakya
3. udgararthi vakya
4. aagyarthak vakya
5. nakararthi vakya
Answered by
5
Direct answers
१) विधानार्थी वाक्य
२) प्रश्नार्थी वाक्य
३) उद्गारार्थी वाक्य
४) आज्ञार्थी वाक्य
५) होकारार्थी वाक्य
hope its helpful for you
Similar questions