Can anyone prepare a short speech on "teacher" in MARATHI. !!!! *no unrelated stuff or else spam* (:
Answers
Answered by
4
आईवडिलांनंतर शिक्षक हेच पहिले गुरू असतात, जे आपल्याला योग्य-अयोग्य यातला फरक समजावून देतात, आपल्याला अक्षरे गिरवायला शिकवतात, आपल्या हिताचा विचार करतात, आपल्याला पुढे जाण्याची प्रेरणा देतात. असे म्हणतात की आपली शाळा, महाविद्यालय हे आपले दुसरे घर असते, कारण घराखालोखाल सगळ्यात जास्त वेळ आपण शाळेत घालवतो आणि यावेळी आपल्या शिक्षकगणांच्या सान्निध्यात असतो. त्यामुळे असे म्हणता येईल की आपले शिक्षक हेही आपल्या मोठ्या कुटुंबाचा एक भाग असतात आणि कुटुंबातल्या सदस्यांप्रमाणेच ते आपल्या आयुष्याला पैलू पाडतात.
Similar questions