can anyone tell me the information about daisy flower in marathi language?
Anonymous:
can answer in english?
Answers
Answered by
2
उल्हसित फूल (Ul'hasita phūla)
Answered by
3
उल्हासित फुल.
उल्हासित हे फुल रानात म्हणजेच जंगलात सापडले जाते. हे एक गवती फूल आहे. सफेद पाखळ्या आणि मध्यभागी पिवळा, असे हे फुल खूप सुंदर असते. ह्या फुलाच्या जेमतेम ४००० जाती आहेत.
हे फूल अंटार्क्टिका सोडून, सर्व खंडांवर सापडते. हे फुल प्रेम आणि सुंदरतेचे प्रतीक आहे. ह्या फुलांची फांदी पूर्ण वर्ष हिरवी राहते. हे फूल खूप अकारांमध्ये सापडले जाते. याचा वास मातीसारखा असतो.
उल्हासित हे निसर्गाची सुंदर किमया आहे.
Similar questions