Can anyone tell this answer
तुमच्या भावाला परीक्षेत मिळालेल्या यशाबद्दल अभिनंदन करणारे पत्र लिहा.
Answers
Answered by
1
XYZ,
दिनांक:-
पत्ता:-
ज्याला पाठवायचे,
नाव:-
पत्ता:-
प्रिय XYZ,
तुला परीक्षेत मिळालेल्या यशा बद्दल तुझे खूप खूप अभिनंदन.
तू तुझ्या मेहनती मुले परीक्षेत चांगले गुण मिळून पास झालास.
तुझ्या या कार्या मुले आम्हाला तुझा अभिमान आहे. तू अशीच पुढेही मेहेनत करून आयुष्यात यश मिळवशील अशी आम्हांला खात्री आहे,
आणि तुझ्या ताब्यात कशी आहे? हे आम्हाला कळावं.
आमच्या सर्वांच्या ताब्याती चांगल्या आहेत व आम्ही तुला भेटायला येणार आहोत उद्या.
तुझ्या ताब्यातीची कालजी घे.
तूझा भाऊ,
XYZ
plz mark this answer brainlist answer
Similar questions