can I get punctuation list in marathi
Answers
Answered by
1
Answer:
विरामचिन्हे (Punctuation Marks)
1.पूर्ण विराम (.) (Full Stop):रमा हुशार आहे.
2.स्वल्प विराम(,) (Comma) :माधव,इकडे ये.
3.अर्ध विराम (;) (Semi Colon):तो एक चलाख माणूस आहे; असे त्याचे मित्रही मानतात.
4.अपूर्ण विराम (:) (Colon):कृष्णाची खूप नावं आहेत :गोपाळ,गिरिधर,मोहन
5.प्रश्न चिन्ह (?) (Question Mark): तुझ्या शाळेचे नाव काय आहे ?
6.उद्गारवाचक चिन्ह (!) (Exclamation Mark):व्वा! छान चित्र आहे.
7.अवतरण चिन्ह (“ “) , (‘ ') (Inverted Commas):अनय म्हणाला,"माझ्या घरी ये."
8.संयोग चिन्ह (-) (Hypen):मेधाने परीक्षेच्या वेळी दिवस - रात्र अभ्यास केला .
9.अपसारण चिन्ह (_) (Underline) :मुंबई हि महाराष्ट्राची राजधानी आहे.
10.विकल्प चिन्ह (/):आज मी मराठी/हिंदीचा अभ्यास करेन.
Similar questions