India Languages, asked by shelly92, 9 months ago

can you solve and give plz its urgent its marathi ​

Attachments:

Answers

Answered by hero6653
0

Answer:

१)ताजमहाल खूप सुंदर आहे

२)वाह! तुझ्या भेटीने मला खूप आनंद झाला

३)शाळेच्या भल्यासाठी मुख्याध्यापकांनी काय नाही केले ?

४)पांढरा रंग सगळ्यांना आवडतो

५)आज पासून बसनेच ये- जा कर

६)बापरे! ही वसाहत केवढी मोठी आहे

७)ते काम काय लहान नाही

८)कवी नारायण सुर्वे यांचे कुठले सभा संमेलनं, गाजले नाही ?

मी सूचनेनुसार वाक्यप्रकार बदललेला आहे तुम्ही. कृपा करून वाक्य प्रकार ओळखा

if this is helpful to you then I appreciate it

Similar questions