चपाती पाव इडली डोसा गटात न बसणारा शब्द कोणता
Answers
Answered by
12
Answer: chapati (चपाती)
Explanation: चपाती, पाव, इडली, डोसा हे खाण्याचे पदार्थ आहेत. हा आपल्या आहाराचा भाग आहे. दक्षिणेतील इडली, डोसा, जगभरात पाव, आणि भारत भर चपातीचे सेवन करतात.
गटात न बसणारा शब्द आहे "चपाती"
कारण: चपातीचे पीठ लगेच मळून पोळ्या लाटता येतात पण पाव, इडली, डोसा साठी तो पदार्थ आंबवावा लागतो (fermentation using yeast) ती फुगण्याची प्रक्रीया असते
Similar questions