चर्चा कीजिए कि पुरातत्वविद किस प्रकार अतीत का पुनर्निर्माण करते हैं।
Answers
Answer:
पुरातत्त्वविद्या इंग्रजी भाषेतील ‘आर्किऑलॉजी’ या शब्दाची समानार्थी संज्ञा आहे. इंग्रजी संज्ञा मूळ ग्रीक संज्ञेपासून (आर्किओ-प्राचीन व लोगोस-निबंध > आर्किओ+लोगोस म्हणजे प्राचीन निबंध) आली असून तिचा अर्थ स्थूलमानाने (मानवाच्या) उत्पतीचे विश्लेषण असा होतो. तथापि पुरातत्त्वविद्येचा अर्थ मानवी संस्कृतीचा विकास व विकासाचा इतिहास असाच करावा लागतो.
पुरातत्त्वीय संशोधनाची सुरुवात यूरोपात केवळ एक छंद म्हणून सोळाव्या शतकात झाली आणि या विद्येला विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात शास्त्राची प्रतिष्ठा लाभली. या शास्त्राची मुख्य मदार समन्वेषन आणि उत्खनन यांवर आहे. इ.स.पू सहाव्या शतकात एका ॲसिरियन राजकन्येने आपल्या वडिलांच्या मदतीने काही सुमेरियन संस्कृतीचे उत्खनित अवशेष उजेडात आणल्याचा उल्लेख मिळतो. सुरुवातीच्या काळातील पुरातत्त्वीय संशोधन अशास्त्रीय तंत्रावर केवळ अद्भुत वस्तु मिळण्याच्या हेतूने करण्यात येत असे. परंतु योजनाबद्ध उत्खनन करून त्याचा अनेक शास्त्रांच्या साहाय्याने अर्थ लावून प्राचीन संस्कृतीचा अभ्यास करणे, ही दृष्टी पुढे हळूहळू विकसित होत गेली आणि शास्त्र व कला या दोन्ही दृष्टींनी पुरातत्त्वविद्येस प्रतिष्ठा प्राप्त होत गेली.
Answer:
ईंटें मनके तथा अस्थियाँ चर्चा कीजिए की पुरातत्वविद् किस प्रकार अतीत का पुनःनिर्माण करते हैं। जीवन निर्वाह का आधार कृषि: पुरावशेषों तथा पुरावनस्पतिज्ञों की मदद से पुरातत्वविद् हड़प्पा सभ्यता की जीविका निर्वाह प्रणाली के संबंध में निष्कर्ष निकालते हैं। ... हड़प्पा, मोहनजोदड़ो, कालीबंगन से गेहूँ और जौ प्राप्त हुए है।
Explanation:
I Hope Its Helpful to U.