Hindi, asked by madhurasawant111, 7 months ago

चर्चा करा. सांगा.
पाठामध्ये दुखणेकरी हा शब्द आलेला आहे. दुखणेकरी म्हणजे सतत आजारी पडणारी व्यक्ती. खाली
काही वाक्प्रचार व म्हणी दिलेले आहेत. शिक्षक व पालक यांच्याशी चर्चा करून त्यांचा अर्थ समजून घ्या.
त्यांचा वाक्यांत उपयोग करा.
(४) चोरावर मोर
(७) घागरगडचा सुभेदार
(२) छत्तीसचा आकडा (५) लंकेची पार्वती (८) उंटावरचा शहाणा
(३) जमदग्नीचा अवतार (६) कळीचा नारद
(९) गळ्यातला ताईत
(१) इतिश्री​

Answers

Answered by jwright3141
0

Answer:

yes

Explanation:

Answered by prajaktayadnya1403
2

Answer:

1शेवट करणे

2 वैर असणे

3 खूप रागीट असणे

4 सरस होणे , वरचढ

5 गरीब स्त्रि

6 भांडण लावणे,लावालावी करणे

7 पाणक्या

8 मूर्ख माणूस, अतिशहाणा असणे

9 खूप लाडका असणे

Explanation:

Attachments:
Similar questions