India Languages, asked by drarunkumarb01, 1 month ago

चरबीयुक्ता द्रव्ये शरीरात कमी गेली.​

Answers

Answered by akolkarkalpana48
3

Answer:

चरबीयुक्त द्रव्य जर आपल्या शरीरात कमी असेल तर आपल्याला अनेक त्रास होऊ शकतो आपली वाढ होईल परंतु आपलं वजन वाढणार नाही शरीराच्या वाढीसाठी वजन गरजेचे असते म्हणून चरबीयुक्त द्रव्ये आपल्या शरीरात कमी पणे यांच्या दपनेत यायला पाहिजे असतात

Similar questions