India Languages, asked by raisangam4945, 11 months ago

Cat autobiography essay in Marathi

Answers

Answered by dikshashetty
5

Answer:

pls do check your question

Answered by halamadrid
0

■■मांजरीचे आत्मवृत्त■■

कसे आहात मुलांनो? मी तुमची आवडती 'मांजर' बोलते. आज तुमच्याशी मला बोलावेसे वाटले, तुम्हाला माझी जीवनकथा सांगावीशी वाटली.

मी मुंबईमधील एका प्राण्यांच्या एनजीओमध्ये जन्मली होती. मी माझ्या संपूर्ण कुटुंबासोबत तिथे आनंदाने राहायची.

एके दिवशी मला, एका माणसाने त्या एनजीओमधून दत्तक घेतले.त्यादिवशी मी माझ्या कुटुंबापासून लांब झाली,म्हणून खूप नाराज होती.

माझ्या मालकाच्या घरी गेल्यावर हळूहळू मी तिकडच्या वातावरणात मिसळू लागली.त्या घरात सगळेजण मला खूप प्रेम करायचे.माझे खूप लाड़ करायचे.माझ्या मालकाचा लहान मुलगा तर मला कुशीत घेऊन झोपायचा.

मी तिथे खूप आनंदात आणि सुखात राहत होती.परंतु एके दिवशी मी खूप आजारी पडले.माझी तबियत इतकी खराब झाली होती की मी जेवत नसत.

बऱ्याच डॉक्टरांकडे नेले तरीही मला काही फरक पडेना.हळूहळू घरातले सगळेजण माझ्यावर वैतागू लागले.ते माझ्यावर लक्ष देत नसत.मला वेळेवर औषध देत नसत.

शेवटी माझ्या मालकाने एक दिवशी रस्त्यावर मला सोडून दिले.मी दोन दिवस रस्त्यावरच राहिली.तेव्हा, एका एनजीओ कर्मचाऱ्याने मला पाहिले आणि मला तो एनजीओमध्ये घेऊन गेला.

आता मी माझ्यासारख्याच माझ्या इतर मित्र-मैत्रिणींसह एनजीओमध्ये आनंदाने राहते.तर अशी होती माझी जीवनकथा.

Similar questions