Math, asked by 917499436147, 6 hours ago

चतुष्कोन म्हणजे म्हणजे काय​

Answers

Answered by priyanshisingh01
6

Answer:

सुवर्ण चतुष्कोण हा भारत सरकारने हाती घेतलेला भारतातील सर्वात मोठा व जगातील ५व्या क्रमांकाचा रस्तेबांधणी प्रकल्प आहे. भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी ह्यांनी सुवर्ण चतुष्कोण प्रकल्पाची घोषणा केली. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (भाराराप्रा) सुवर्ण चतुष्कोणासाठी जबाबदार आहे. ह्या योजनेअंतर्गत भारताची चार प्रमुख महानगरे दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई ही भारताची चार प्रमुख महानगरे चौपदरी वा सहापदरी द्रुतगतीमार्गांनी जोडली गेली आहेत

Similar questions