Economy, asked by mandalegayu25, 5 months ago

CDN
प्र. ३. खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा
१) वडिलांनी मला दुचाकी गाडी विकत घेऊन दिली. त्यामुळे
माझी रोजच्या प्रवासाची गरज भागते.
२) रमेशच्या कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाचा अभ्यास.
३) आर्थिक वर्ष २०१८-१९ नुसार देशाच्या उत्पादनात वस्तू व
सेवांमध्ये २० टक्के वृद्धी झाली.
४) करुणाची आई तिच्या पगारातून दरमहा ₹१००० वाचवते.
५) रामच्या वडिलांनी त्यांना मिळालेला प्रॉव्हीडंट फंड
किराणामालाचे दुकान थाटण्यासाठी वापरला.​

Answers

Answered by Deepak71644
2

Answer:

bhai english me likha h to btao hindi me smjh nhi aaata


jadhavviran96: ok
Answered by np887582
2

Explanation:

४) करुणाची आई तिच्या पगारातून दरमहा ₹१०

०० वाचवते.

Similar questions