Science, asked by yashsonawane64, 1 month ago

chandra ratri spashta ka disto​

Answers

Answered by tanyatiwari842
1

Answer:

कुठलीही वस्तू आपल्याला दिसते कारण ती तिच्यावर पडणारा सूर्यप्रकाश परावर्तित करते. हाच नियम चंद्रबद्दल पण खरा आहे.

चंद्र त्याच्या पृष्टभागावर पडणारा प्रकाश परावर्तित करतो त्यामुळे आपल्याला तो चमकत आहे असे वाटते.

खाली दिलेल्या लिंकवर जाऊन आपण खगोलशास्त्रीय दुर्बिणीतून चंद्र कसा दिसतो हे बघू शकता. हा व्हिडिओ मी स्वतः बनविलेल्या दुर्बिणद्वारे घेण्यात आलेला आहे.

Answered by 57pranavdmandre
0

Answer:

चंद्र पृथ्वीचा एकमात्र नैसर्गिक उपग्रह आहे. चंद्र आकारमानाप्रमाणे सूर्यमालेतील पाचवा मोठा नैसर्गिक उपग्रह आहे.

Explanation:

HOPE IT HELPS YOU !

PLZ MARK ME AS BRAINLIEST

THANK YOU

Attachments:
Similar questions