Hindi, asked by PranitaChoure, 1 year ago

Cherry Tree meaning of this poem in marathi​

Answers

Answered by AadilAhluwalia
16

The cherry tree ही कविता रास्किन बॉन्ड यांनी लिहिली आहे. ह्या कवितेत एका रोपाच्या मोठा होण्याचा आनंद दर्शवला आहे. कवीने हे रोप आठ वर्षांपूर्वी लावले होते. ह्या कवितेत निसर्गाची किमया सांगण्यात आली आहे.

कवी रोज त्या रोपाला पाणी घालायचा. खूप प्रेमाने त्याची काळजी घेतली. त्यात अंकुर फुटू लागले. थोडं मोठा झाल्यावर ते कापले गेले. थोड्या पावसानंतर ते परत उगायला लागले. त्या नंतर कवी काश्मीरला गेले आणि ते झाडाला सोडून गेले. परत आल्यावर त्यांनी त्या झाडाला मोठे झालेले पहिले. झाड पाहून त्यांना खूप आनंद झाला. कवी झाडाचा आडोश्याखाली झोपले असून त्यांचा झाडाचे कौतुक करत आहेत.

Similar questions