India Languages, asked by janu491, 3 months ago

छ: छत्तीस हत्तीचे बळ असणारे,
त्र : त्रस्त मोगलांना करणारे,
प : परत न फिरणारे,
ति : तिन्ही जगात जाणणारे,
शि : शिस्तप्रिय,
वा : वाणिज तेज,
जी : जीजाऊचे पुत्र,
म : महाराष्ट्राची शान,
हा : हार न मानणारे,
रा : राज्याचे हितचिंतक
ज : जनतेचा राजाअशा या रयतेच्या राजास मानाचा मुजरा…शिव जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा !

शिवजयंती निमित्त सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा...

जय शिवराय ❣️.... ​

Attachments:

Answers

Answered by bhagatshubham775
2

Answer:

shiv जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

Explanation:

जय शिवाजी जय भवानी

Answered by ROYALMARATHA19
2

Answer:

#शिवजयंतीच्या_शिवमय_शुभेच्या!!!❣️

Explanation:

• !!प्रौढ_प्रताप_पुरंधर !! •••••

!! क्षत्रिय_कुलावतंस !!

!!सिंहासनाधिश्वर !!

!!महाराजाधिराज !!

!!योगीराज_श्रीमंत_

!!छत्रपती_शिवाजी_महाराज_कि_जय!!

!! तमाम_शिवभक्तांना !!

#शिवजयंतीच्या_शिवमय_शुभेच्या!!!

Similar questions