India Languages, asked by shuhanirajput158, 1 month ago

छोट्या व मोठ्या कुटुंबाचे फायदे व तोटे कोणते ते लिहा?

Answers

Answered by thepremwaghole
4

Answer:

छोट्या कुटुंबाचे फायदे म्हणजे कमी लोक असल्यामुळे त्या लोकांना जास्त सुख अनुभवता येते याउलट मोठ्या कुटुंबामध्ये लोकांची जास्त संख्या असल्याने सोयीसवि धा विभागल्या जातात.

Similar questions