छपाई यंत्राचा शोध कोणी लावला...
.
Answers
Explanation:
छपाई येंत्राचा शोध लवनारा
Answer:
१४४० दरम्यान यांनी छपाई यंत्राचा शोध लावला
Explanation:
ह्यानंतर १४४० मध्ये johannes Gutenberg ह्यांद्वरे छपाई यंत्राची प्रचिती पश्चिम भागातील देशांमध्ये पसरली. johannes एक सुवर्णकार होते, ज्यांनी विशिष्ट प्रकारचे साचे तयार केले, ज्याद्वारे Movable धातूपासून छपाई यंत्राचे भाग बनवता यावेत आणि अशाप्रकारे पाश्चात्य भागात छपाई यंत्राचा जन्म झाला. कोरियामध्ये पुस्तके छापण्यासाठी वापरलेले यंत्र हे प्रतिदिन २००० पाने छापण्यात सक्षम होते, तर Johannes यांनी तयार केलेले छपाईयंत्र प्रतिदिन पाने छापण्यास सक्षम होते, म्हणजे कोरिया पेक्षा Johannes चे यंत्र अधिक Advance होते.
Johannes मुळे छपाई यंत्रांची प्रचिती युरोपमधील अनेक शहरांमध्ये पसरली आणि सोबतच यंत्राची संख्या देखील वाढू लागली. साल १५०० येता येता युरोपमध्ये छपाई यंत्रांची संख्या २० लाखांच्या घरात पोहोचली होती, त्यामुळे पुस्तके वृत्तपत्रे छापण्याचा वेग वाढला आणि परिणामी साहित्य वाढल्याने युरोपमधील साक्षरतेचे प्रमाण देखील वाढू लागले.
विक्टोरिया युग म्हणजे इंग्लंडचा व्हिक्टोरिया राणीचा शासन काळ, या दरम्यान हाताने चालवाव्या लागणाऱ्या Johannes ह्यांनी तयार केलेल्या छपाई यंत्रांची जागा वाफेवर चालणाऱ्या रोटरी छपाई यंत्रांनी घेतली. वाफेवर चालणारे छपाई यंत्र हे वापरण्यास सोपे आणि कामात वेगवान असे यंत्र होते, ज्यामुळे अनेक औद्योगिक क्षेत्राची निर्मिती झाली.
#SPJ6