India Languages, asked by Kristen7840, 1 year ago

छत्री रेनकोट पाउस जाहिरात लेखन

Answers

Answered by Anonymous
30
जाहिरात

विपणनाच्या संदेशांचे छापिल, दृक अथवा श्राव्य स्वरूपात, एखादे उत्पादन अथवा तत्सम काही कल्पना,सेवा यांचे प्रगटन करणे याला 'जाहिरात' करणे म्हणतात.त्यात खुलेपणे प्रायोजिकत्व नमूद असते.यात खाजगी संदेश नसतात.जाहीरात म्हणजे 'जाहीर करणे', असा त्याचा साधासोपा अर्थ होतो.अशा जाहिरातीचे प्रायोजक सहसा उद्योगपती असतात, जे त्यांच्या उत्पादनाची अथवा सेवेची विक्री/कार्य वाढावी/वे व त्याद्वारे नफा मिळवावा अशी त्यांची ईच्छा असते.या जाहिरातींवर ते देणाऱ्याचे नियंत्रण असते. जाहिरात देण्यासाठी छापिल, दृक-श्राव्य अशा जन-माध्यमांचा वापर होतो. Advertising हा शब्द Latin भाषेतून घेण्यात आलेला आहे. मूळ Latin शब्द Advert. त्याचाच अर्थ लक्ष वेधून घेणे असे सांगता येईल. लक्ष वेधून घेण्याचे कार्य करणे म्हणजे"ADVERTISING"किंवा "जाहिरात"करणे होय. वस्तू व सेवांची मागणी निर्माण करणारी कला म्हणजे जाहिरात होय.

aman \: king

gk9b2018gmailcom: which language is this??
meet6883: what is your name
gk9b2018gmailcom: sara
meet6883: my name is meet
gk9b2018gmailcom: ohk
Answered by AadilAhluwalia
93

खुशखबर! खुशखबर! खुशखबर!

आता पावसाळयाचा आनंद मनसोक्त घ्या

कारण आता भिजण्याची दिवस गेले

४० वर्षांपासून पाऊसपासून वाचवणारे

मीना छत्री आणि रेनकोट

आता आजारी पडण्याची चिंता नाही

वेगवेगळ्या रंगात आणि डिजाईन मध्ये

आजच खरेदी करा आणि मिळवा २०% सूट

त्वरा करा। त्वरा करा। त्वरा करा।

लवकरच आपल्या जवळच्या दुकानाला भेट द्या आणि मीनाची मागणी करा.

Similar questions