English, asked by XxxabhixxX, 3 months ago

**छत्रपतींना मानाचा मुजरा*
----------------------------
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना *मानाचा मुजरा* व त्रिवार वंदन.
संपूर्ण देशातील कष्टकरी, पीडित,गरीब,दिन दलित जनतेला त्यांच्या न्याय हक्क व विचार स्वातंत्र्य प्रदान करणारे व संपूर्ण देशात हिंदवी स्वराज्य स्थापन करून रयतेचे राज्य निर्माण करणारे *छत्रपती शिवाजी* *महाराज *यांना त्यांच्या जन्मोत्सव दिनानिमित्ताने अभिवादन ​

Answers

Answered by solapursidhant
74

Answer:

जय भवानी, जय शिवाजी!!!!!!!!!!

Similar questions