History, asked by avanthikaavi5976, 1 day ago

छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकीर्दीची माहिती कोणत्या बखरी मधून माहिती मिळेल

Answers

Answered by gayusatpute007
0

Explanation:

१६९७ क्या सुमारास सभासदाने शिवाजिंच्या चरित्रावर बखर लिहून काढली. या बखरीत छत्रपती शिवाजी महाराजांचे सुरूवातीपासून शेवटपर्यंत सर्व पराक्रम वर्णन केले आहे.... त्यामुळे 'सभासद बखर' ही इतर कोणत्याही बाखरीपेक्षा विश्वसनीय मानली जाते.

PLEASE MARK ME BRAINLEAST.

Similar questions