छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या मुलाचे नाव काय आहे ?
Answers
Answer:
— इतिहासकारांचे मत काय? छत्रपती शिवाजी महाराजांच्या ... कमल गोखलेंनी लिहिलं आहे.
Answer:
संभाजी
Explanation:
शिवाजी महाराजांचे पूर्ण नाव शिवाजी शहाजी भोसले होते. शिवाजी महाराजांच्या आईचे नाव जिजाबाई भोसले. महाराजांच्या पहिल्या मुलाचे नाव संभाजी राजे होते.
आपल्या भावाची आठवण म्हणून शिवाजी राजांनी आपल्या पहिल्या मुलाचे नाव संभाजी ठेवले. संभाजीराजे सुद्धा पराक्रमी, शूर, मुत्सद्दी होते. त्यांनी सुद्धा खूप पराक्रम गाजवले.
आपल्या महाराष्ट्र भूमीतील शूर पराक्रमी व्यक्तिमत्व म्हणजे आपले राजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांनी आपल्या मावळ्यांना हाताशी घेऊन स्वराज्य स्थापन केले. संभाजीराजांनी देखील मराठी भूमि साठी आपल्या प्राणाची आहुती दिली.
महाराजांचा इतिहास अजरामर आहे. जेव्हाही आपण महाराजांच्या लढाईचे वर्णन ऐकतो किंवा वाचतो त्या वेळेस अंगावर शहारे येतात. शिवाजी महाराज जरी आज आपल्यात नसले तरी त्यांच्या आठवणी आपल्या सोबत आहेत. आणि कायम असणार.