History, asked by vedhasbhagwat, 3 months ago

छत्रपती शिवाजी महाराजांनी एकूण किती किल्ले घेतले ?​

Answers

Answered by sametudre
0

Answer:

hi 9db7ce8viv76csp s 8 du snook Beckenham e8br8ube8ubrbr7g 4 6 8 hehe ve8yecibetnjwev

Answered by kunal6214
5

यापैकी सुमारे 111 किल्ले शिवाजी महाराजांनी बांधल्याची नोंद एका बखरीत आहे. तसेच त्यांनी 49 किल्ले डागडुजी करून त्यात आवश्‍यक ते बदल केले व ते अभेद्य बनविले. ... तसेच त्यांनी 49 किल्ले डागडुजी करून त्यात आवश्‍यक ते बदल केले व ते अभेद्य बनविले. असे एकूण १६० किल्ले शिवाजी महाराजांच्या नावावर आहेत.

Similar questions