History, asked by rutvika31, 3 months ago

छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा कोणता किल्ला काबीज केला?​

Answers

Answered by Anonymous
2

तोरणा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सह्याद्री पर्वतरांगांमधील डोंगरी किल्ला आहे.

तोरणा

Torna entrance.jpg

तोरणाचे ठिकाण दाखविणारा नकाशातोरणाचे ठिकाण दाखविणारा नकाशातोरणा

गुणक 18.276°N 73.613°E

नाव तोरणा

उंची १४०३ मीटर/४६०४ फूट

प्रकार गिरिदुर्ग

चढाईची श्रेणी मध्यम

ठिकाण वेल्हे तालुका, पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत

जवळचे गाव वेल्हे

डोंगररांग सह्याद्री

सध्याची अवस्था चांगली

स्थापना १४७० ते १४८६

तोरणा अथवा प्रचंडगड म्हणजे पुणे जिल्ह्यातला दुर्गकोटातील अतिदुर्गम व अतिविशाल म्हणून हा गड प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्यातून गेलेल्या सह्याद्रीच्या रांगेतून दोन पदर निघून पूर्वेला पसरत गेलेले आहेत, त्यापैकी एका पदरावर तोरणा व राजगड आहेत. दुसऱ्या पदराला भुलेश्वर रांग असे म्हणतात. पुण्याच्या नैर्ऋत्येस असलेल्या पर्वतराजीमध्ये १८.२७६ उत्तर अक्षांश व ७३.६१३ पूर्व रेखांशावर हा किल्ला आहे. या गडाच्या दक्षिणेला वेळवंडी नदी असून उत्तरेला कानद नदीचे खोरे आहे. या गडाच्या पश्चिमेला कानद खिंड, पूर्वेला बामण व खरीव खिंडी आहेत. पुण्यापासून रस्त्याने तोरण्यापर्यंतचे अंतर ६० कि.मी. आहे.

Similar questions