History, asked by snehal261076, 3 months ago

छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाची वास्तू ........... शैलीत बांधलेले आहे.​

Answers

Answered by aparnakumari87509
10

Answer:

छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाची वास्तू मुंबई शैलीत बांधलेले आहे.

Answered by rajraaz85
0

Answer:

वस्तुसंग्रहालय

विशिष्ट वस्तूंचा संग्रह करून त्याचे प्रदर्शन करणे व वारसा जपून ठेवणे म्हणजेच वस्तू संग्रहालय.

शिवाजी महाराजांचे वास्तु संग्रहालय हिंदू आणि इस्लामी , इंडो -गोथिक शैलीत बांधलेले आहे. मात्र वर्षी त्याचे नाव छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय असे करण्यात आले.

या संग्रहालयाला अगोदर प्रिन्स वेल्स संग्रहालय असेही म्हणत असत.

अतिशय उत्कृष्ट पद्धतीने हे संग्रहालय बांधलेले आहे. शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय हे दोन एकर च्या परिसरात बांधलेले आहे.

तीन मजल्यांचा समावेश या वास्तू संग्रहालयामध्ये आहे. आणि आत मधून ही वास्तू पूर्णपणे चौकोनी आहे. भारतातील जे मोठे वस्तुसंग्रहालय आहेत त्यापैकी हे एक असून अतिशय सुंदर वास्तुसंग्रहालय आहे.

Similar questions