छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय कोठे आहे ?
Answers
Answered by
2
Answer:
छत्रपति शिवाजी महाराज वस्तु संग्रहालय मुंबई
Answered by
0
Answer:
श्रीपाद नांदेडकर, मुंबई. मुंबई हे महाराष्ट्राच्या राजधानीचे ठिकाण. ... त्या स्थळांबरोबरच मुंबईचे पूर्वीचे प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम आणि आताचे श्री छत्रपती शिवाजी महाराज-वस्तुसंग्रहालय आहे. गेट वे ऑफ इंडियाकडे जाताना लायन गेट, विधानभवन, मुंबई विद्यापीठ आणि चौथी वास्तू म्हणजे अत्यंत देखण्या उमेदीत उभे असलेले हे म्युझियम आहे
Similar questions