छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सावत्र भावाचे नाव काय आहे
Answers
Answered by
1
शिवाजी महाराजांच्या सख्ख्या भावाचे नाव संभाजी होते. कनकगिरीच्या वेढयात असतांना अफजलखानाने त्यांना कपटाने ठार मारले. छत्रपती शिवरायांच्या सावत्र भावांचे नावे व्यंकोजी, कोयाजी आणि संताजी हे होते.
Answered by
3
Explanation:
मूलतः उत्तर दिले: शिवाजी महाराजांचे भावाचे नाव काय? शिवाजी महाराजांच्या सख्ख्या भावाचे नाव संभाजी होते. कनकगिरीच्या वेढयात असतांना अफजलखानाने त्यांना कपटाने ठार मारले. छत्रपती शिवरायांच्या सावत्र भावांचे नावे व्यंकोजी, कोयाजी आणि संताजी हे होते.
Similar questions
Math,
9 days ago
Social Sciences,
9 months ago