Music, asked by anweshasingh9102, 1 year ago

Children day speech in marathi language

Answers

Answered by Anonymous
0
Hey friend the answer will be

संस्कृत पंडित म्हणून ख्याती   

नेहरु घराणं हे मुळचं काश्मिरातलं. त्यांच्या पुर्वजांची संस्कृत पंडित म्हणून जनमानसात ख्याती होती, म्हणूनच सारस्वत ब्राह्मण असलेल्या या घराण्याला 'पंडित' म्हणण्याचा प्रघात होता. अलाहाबाद येथील त्यांच आनंदभवन राजेरजवाड्यांनाही मोह पडल इतकं भव्य व आकर्षक होत. मोतीलाल व स्वरुपराणी या समृद्ध व सुखी दांपत्याला 14 नोव्हेंबर 1889 रोजी पुत्ररत्नाचा लाभ झाला. पंडित जवाहरलाल नेहरु यांचे शिक्षण विलायतेत झालं होतं, तरी देखील हिंदुस्थानातून ब्रिटिश राजवटीचा शेवट कसा होईल यांचा त्यांना सदैव ध्यास असे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत बॅरिस्टर पदवी संपादन केल्यावर त्यांनी काही काळ वकिली केली. त्यानंतर त्यांनी गांधीजींच्या ब्रिटीश सरकारविरुद्ध पुकारलेल्या असहकार चळवळीत उडी घेतली.

 

ऑगस्ट क्रांतीचा वणवा  

मुंबईच्या गवालिया टँक येथील ऑगस्ट क्रांती मैदानावर 8 ऑगस्ट 1942 रोजी अखिल भारतीय काँग्रेसचे अधिवेशन भरलं होतं. याप्रसंगी महात्मा गांधी, मौलाना आझाद सारख्या ज्येष्ठ नेत्यांनी ब्रिटिश राजवटीला आव्हान देण्याचा निर्णय घेऊन त्यांना चलेजाव चा सज्जड इशारा दिला. यावेळी नेहरु आपल्या भाषणात म्हणाले की, ''या लढ्यात आता माघार नाही. यात आम्ही विजय मिळवून आझाद हिंदुस्थानाच्या भूमीवर उभे राहू, अन्यथा खवळलेल्या महासागरात बुडून जगातून नाहिसे होऊ.'' करेंगे या मरेंगे अशी निर्वाणीची घोषणा करुन त्यांनी जनमानसाच्या अंत:करणात क्रांतीची प्रखर ज्योत प्रज्वलित केली.

I hope the answer is clear
If you like it follow me
Pls mark me as brainlist
#Nisha
#VD

Brainlycutipie: hiiiiiiiiiii
Answered by Anonymous
0

hello friend !!here is your answer.....☺☺

मुले प्रत्येकास आवडतात आणि मुलांशिवाय जीवन खूप कंटाळवाणे आणि अस्वस्थ होतात. त्यांना देव आशीर्वादित करतो आणि आपल्या अंतःकरणाकडे त्यांच्या सुंदर डोळे, निर्दोष क्रियाकलाप आणि हसतो. जगभरातील सर्व मुलांना श्रद्धांजली देण्यासाठी दरवर्षी बालदिन साजरा केला जातो. हा दिवस वेगवेगळ्या देशांत वेगवेगळ्या तारखांवर साजरा केला जातो, परंतु भारतात 14 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. प्रत्यक्षात 14 नोव्हेंबर हे सुप्रसिद्ध स्वातंत्र्यसेनानी आणि स्वतंत्र भारतचे पहिले पंतप्रधान (पंडित जवाहरलाल नेहरु) यांच्या जयंतीसारखे आहे. परंतु, मुलांना त्यांच्या प्रेम आणि प्रेमामुळे मुलांचा दिवस म्हणून साजरा केला जातो.

hope it helped :)

Similar questions