Chitra varnan in Marathi
Answers
Answered by
17
सकाळ झाली आहे. शाळेचा एक दिवस आहे. मुलगा शाळेत जाण्यासाठी तयार झाला आहे. तो बूट घालत आहे. आईने मुलासाठी नाश्ता बनवला आहे. आई नाश्ता टेबलवर ठेवत आहे.
मुलगा खूप खुश आहे. आईही आनंदी आहे. मुलाचे दप्तर भरून ठेवले आहे.
Similar questions