India Languages, asked by minimanoj, 1 year ago

Christmas eassy in marathi short​

Answers

Answered by Anonymous
5

Answer:

नाताळ                            नाताळं हा ख्रिश्चन बांधवांचा सन आहे .  २५ डिसेंबर रोजी भगवान येशू ख्रिस्ताचा जन्म झाला ; म्हणून हा दिवस ख्रिश्चन बांधव मोठ्या आनंदाने साजरा करतात . या दिवसाला `क्रिसमस ` असेही म्हणतात .                           नाताळच्या दिवशी ख्रिश्चन बांधव आपली घरे सजवतात . नवे कपडे घालतात . घरातल्या एका कोपऱ्यात नाताळवृक्ष उभा करतात . ते हा वृक्षही छान सजवतात . दारावर किंव्हा चौकात कागदी चांदण्या लावतात . चांदण्यावर शुभेच्छा लिहितात .                                    नाताळच्या दिवशी चर्चही सजवतात . सर्व ख्रिश्चन बांधव २४ डिसेंबरला मध्यरात्री चर्चमध्ये जमतात . प्रार्थना करतात . नाताळाची गाणी गातात . सगळे जन एकत्र नृत्य करतात . एकमेकांना नाताळच्या शुभेच्छा देतात . लोक आपल्या घरी पक्वान्ने तयार करतात . विविध प्रकारचे केक करतात .                          नाताळच्या दिवशी नाताळबाबा लहान मुलांना खाऊ वाटतो . नाताळबाबा मुलांना खूप आवडतो .                           अशा तऱ्हेने अत्यंत उत्साहांत नाताळ सण साजरा होतो .

Answered by acsahjosemon40
3

 \huge{ \red{ \bold{ \underline{ \underline{ \overline{ \overline{ \red{Answer}}}}}}}}

नाताळ                            नाताळं हा ख्रिश्चन बांधवांचा सन आहे .  २५ डिसेंबर रोजी भगवान येशू ख्रिस्ताचा जन्म झाला ; म्हणून हा दिवस ख्रिश्चन बांधव मोठ्या आनंदाने साजरा करतात . या दिवसाला `क्रिसमस ` असेही म्हणतात .                           नाताळच्या दिवशी ख्रिश्चन बांधव आपली घरे सजवतात . नवे कपडे घालतात . घरातल्या एका कोपऱ्यात नाताळवृक्ष उभा करतात . ते हा वृक्षही छान सजवतात . दारावर किंव्हा चौकात कागदी चांदण्या लावतात . चांदण्यावर शुभेच्छा लिहितात .                                    नाताळच्या दिवशी चर्चही सजवतात . सर्व ख्रिश्चन बांधव २४ डिसेंबरला मध्यरात्री चर्चमध्ये जमतात . प्रार्थना करतात . नाताळाची गाणी गातात . सगळे जन एकत्र नृत्य करतात . एकमेकांना नाताळच्या शुभेच्छा देतात . लोक आपल्या घरी पक्वान्ने तयार करतात . विविध प्रकारचे केक करतात .                          नाताळच्या दिवशी नाताळबाबा लहान मुलांना खाऊ वाटतो . नाताळबाबा मुलांना खूप आवडतो .                           अशा तऱ्हेने अत्यंत उत्साहांत नाताळ सण साजरा होतो .

..

....

HOPE IT WOULD HELP YOU ȘİŚTA...

PLZ MARK THE ABOVE ANSWER AS BRAINLIEST...

FØŁĽÖW HIM/HER... PLZZZ..

THANK YOU....

Similar questions