India Languages, asked by asmitasatalkar, 9 months ago

Class 6 saptarang Marathi ch 10 thorli aai solution. Please give me fast

Answers

Answered by trushna01
8

) थोरल्या आईने बरेच व्रत वैकल्य,उपवास, नवस सायस केले पण त्याची कूस उजवली नाही. घराला घरपण यावे,लहान मुलांच्या रडण्याने घर नांदावे म्हणून विनवण्या करून थोरल्या आईने नवर्याचा दुसरा संसार थाटला.

२) थोरली आई तवंदिला आल्यावर मुलांचे खूप लाड करायची येताना मोर पिसाचा जुडगा,दोडक्याची जाळी,आवळे ,लाह्या ,पोहे ,पुरण पोळी , चकल्या,सांज्याची पोळी व मुलांसाठी वेगवेगळी खेळणी आणायची.

३) थोरली आई आल्यावर ट्रंक उघडी त्यात काचेच्या मण्यांचा पोशाख,विणलेल्या भावल्या,रंगीत बोळकी,पितळेची भांडी,लाकडी ठक्या, चंदनी बाहुल्या,कापडाचे घोडे,पोपट,दागिने घातलेली कापडाची राणी,राजाचा पोशाख चढवलेला राजा, राणीचा दागिन्याचा छोटा पितळी डबा,त्या डब्यात वाक्य,साज, तोडे,कर्णफुले,कमरेचा पट्टा,गोठ पाटल्या,पुतळ्या,ठुशी असे छोटे छोटे नाजूक दागिने असत.

४) इंदूच्या आईला व माशीला थोरली आई आवडत नसे त्या नेहमीच थोरल्या आई विषयी वाईट साईट बोलत असे त्यामुळे थोरली आई इंदिराशी मोजक्या बोलत म्हणून तिला राग येई

५) थोरली आई अत्यंत गरीब कुटुंबातली होती लग्न झाल्यावरही श्रीमंत घरात गेल्यावरही तिच्यात घमेंड वृत्ती निर्माण झाली नाही.तिने आपल्याला मुल होणार नाही हे कळताच नवर्याचा दुसरा संसार थाटला पण स्वत: मात्र ती त्याच्या बरोबर न राहता ती शेती पाहत असे कधी काळी घरी आल्यावर मुलांसाठी वेगवेगळे पदार्थ ,खेळणी आणत,राधाला आपण आवडत नाही हे तिला माहिती होते पण तिने दुर्लक्ष केले,नवरा मेल्यावर सगळी संपत्ती राधाला दिली,देवाधर्माची उपासक, प्रेमळ, आशी आई या पाठात रेखाटली आहे.

६) थोरल्या आई कडून लेखिका सडा ,सारवन,रंगोळी आणि बरीच कामे तिने आई कडून शिकली. पाखरांना आंगणात पाणी ठेवण्याचाही ती थोरल्या आई कडून शिकली

२ ) कोण कोणास म्हणाले

१) आई लेखिकेला म्हणाली . २) आई मुलांना म्हणाली . ३) थोरली आई ४)लेखिकेला म्हणाली

३)रिकाम्या जागा भरा

१) कूस २) संसारातील ३) आमच्याशी ४) मागे ५) गोड

भाषा ज्ञान

१) विरुद्धार्थी शब्द

१)कडू २) रडणे ३) सोपी ४) धाकटी ५) सासर ६)क्रोध ७)नावडणे ८) येणे

२) लिंग बदला

१) ती बाहेर गेली .

२) मुलगा खाऊचा डबा आणतो.

३) जोड्या जुळवा

१) पाटल्या २) पाखरे ३) दागिने

Similar questions